ती… पण वेगळी
सुस-पाषाणच्या शांत सोसायटीत एक साधं कपल रोज दिसतं… पण एक समस्या आहे—प्रसन्नाला दिसणारी बाई बाकी सगळ्यांना वेगळी दिसते. हळूहळू गोंधळ वाढतो, कारण ती फक्त दिसत नाही… कधी कधी बोलतेही. जिथे सगळ्यांचं perception वेगळं आहे, तिथे खरं काय आणि भास काय हे ओळखणं अशक्य होतं. शेवटी प्रश्न उरतो—ती खरंच कोणाची बायको होती… ती खरंच होती का?